दिनांक 14/7/2024 रोजी वासलय ट्रस्ट मुंबई व स्वयंसिद्ध महिला मंडळ संयुक्त विद्यमाने ब्युटी पार्लर व टेलरिंग प्रशिक्षण यांचे दुसरी बॅच व तिसऱ्या बॅचचे सर्टिफिकेट वाटप करण्यात आले कार्यक्रमास उपस्थित वात्सल्य ट्रस्टचे कॉर्डिनेटर अडसूळ सर व स्वयं सुद्धा महिला मंडळाच्या , अध्यक्ष एडवोकेट स्मिता परसुरे व दीक्षित सर भोसले सर मानसि कुलकर्णी अपर्णा बागले सरस्वती महिला मंडळाचे अध्यक्ष पार्वती सोमवंशी मॅडम व ब्युटी पार्लरच्या प्रशिक्षिका पूनम शर्मा मॅडम व शिवण क्लासच्या सुनीता भोसले मॅडम व विद्यार्थी हे हजर होते