ब्युटी पार्लर व टेलरिंग प्रषिक्षण केंद्राचे उद्घाटन - स्वयंसिध्दा महिला मंडळ - लातूर

15 Mar 2023 16:31:40
 
ब्युटी पार्लर व टेलरिंग प्रषिक्षण केंद्राचे उद्घाटन - स्वयंसिध्दा महिला मंडळ - लातूर
 
 
ब्युटी पार्लर व टेलरिंग प्रषिक्षण केंद्राचे उद्घाटन दि. 8/03/2023 रोजी जागतीक महिला दिना निमीत्तवात्सल्य ट्रस्ट मुंबई व स्वयंसिध्दा महिला मंडळ लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने ब्युटी पार्लर व टेलरिंग बेसिक प्रषिक्षण केंद्राचे उद्रघाटन करण्यात आले.
 
या उदृघाटनला प्रमुख पाहुणे महिला तंत्रनिकेतनच्या फॅषन डिझायनर प्राध्यापक अनुराधा यादव मॅडम व तसेच सुगरणीचे लोणच, प्रोपायटर प्रितम जाधव मॅडम व स्वयंसिध्दा महिला मंडळाच्या अध्यक्षा अॅड.सौ स्मिता परचुरे व संस्थेच्या सचिव श्रीमती सुनिता नावंदर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
 
प्रथमता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुश्पहार दिपप्रज्वलन करण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गोकुळ बालसदन अधिक्षीका वर्शाराणी कुलकर्णी यांनी केले. स्वयंसिध्दा महिला मंडळाच्या अध्यक्षा अॅड.सौ स्मिता परचुरे यांनी संस्था करत असलेल्या उपक्रम (योजनेची) माहिती दिली.
 
वात्सल्य ट्रस्ट मुंबई या संस्थेने स्वंसिध्दा महिला मंडळ लातूर यांना ब्युटी पार्लर व टेलरिंग याला लागणारे साहित्य दिले आहे. या संस्थेचे खूप मोठे मोलाचे सहकार्य आहे.प्राध्यापक अनुराधा यादव मॅडम फॅषन डिझाईन, टेलरिंग बद्दल माहिती दिली. व प्रितम जाधव मॅडम यांनी आजकालच्या काळात ब्युटीपार्लरचे किती महत्व आहे या बद्दल मार्गदर्षन केले.
 
श्री षरद अडसुळसर यांनी पण वात्सल्य ट्रस्ट या संस्थेचे माहिती दिली.
 
तसेच ब्युटी पार्लर व टेलरिंग साठी खुप मोलाचे माहिती सांगितली.महिलाने हे प्रषिक्षण घेऊन आपले छोटेषे व्यवसाय सुरू करावा असे ते म्हणाले.व वात्सल्य ट्रस्ट मुंबई या संस्थेने स्वंसिध्दा महिला मंडळ लातूर यांना ब्युटी पार्लर व टेलरिंग याला लागणारे साहित्य दिले आहे.
 
या कर्यक्रमाचे संस्थेच्या सचिव श्रीमती सुनिता नावंदर यांनी अभार मानले.हा कार्यक्रम यषस्वी होण्यासाठी व हरिषचंद्र दिक्षीत, कांचन कुलकर्णी, मीरा कुलकर्णी, अपर्णा बागले, सुवर्णा जाधव,श्री षाहूराज भोसल े ज्ञानेष्वर भोसले,ब्युटी पार्लर षिक्षीका पुनम षर्मा, कल्पना वाघमारे , टेलरिंगचे प्रषिक्षक किरण चावरे ,भोसले मॅडम व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
 
चहापाणी नंतर कार्यक्रम संपन्न झाला.
 
VTM
 
VTM
 
 
 
 
 
 
 
 
VTM
 
 
 
 
 
VTM
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0